साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन पदांच्या 450 जागांसाठी भरती

SECL Recruitment 2021, साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन प्रशिक्षण’ पदांच्या 450 जागांसाठी भरती

एकूण जागा: 450 जागा
पद क्र.| पदाचे नाव | पद संख्या
1. पदवीधर अप्रेंटिस माइनिंग: 140
2. टेक्निशियन अप्रेंटिस माइनिंग/माइन सर्व्हेइंग: 310

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पद क्र.1: माइनिंग इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.2: माइन सर्व्हेइंग/ माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वय मर्यादा: 05 ऑक्टोबर 2021 रोजी 18 वर्षे पूर्ण.

नोकरी ठिकाण: बिलासपूर (छत्तीसगड)

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2021

हे पण वाचा