एकूण पद संख्या: 408 जागा
पदाचे नाव: शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता: (i) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning (ii) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 06 महिने अनुभव
वयाची अट: 01 जून 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाचा शुल्क: फी नाही.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online