दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती | South Central Railway Recruitment

South Central Railway Recruitment 2021 (दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती)

जाहिरात क्र.: SCR/P-HQ/111/Act. App/2021

एकूण पदसंख्या: 4103 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

SRNOट्रेडपद संख्या
1AC मॅकेनिक250
2कारपेंटर18
3डिझेल मेकॅनिक531
4इलेक्ट्रिशियन1019
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक92
6फिटर1460
7मशीनिस्ट71
8MMTM05
9MMW24
10पेंटर80
11वेल्डर553

शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 04 ऑक्टोबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2021 (11:59 PM)

अन्य महत्वाचे जॉब्स