दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती | South Eastern Railway Recruitment 2021

South Eastern Railway Recruitment 2021

एकूण पदसंख्या : 1785 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 15 नोव्हेंबर 2021]

अन्य महत्वाचे जॉब्स