साउथ इंडियन बँकेत प्रोबशनरी ऑफिसर पदाची भरती | South Indian Bank

South Indian Bank Recruitment 2021 साउथ इंडियन बँकेत प्रोबशनरी ऑफिसर पदाची भरती

पद संख्या: निश्चित नाही
पदाचे नाव: प्रोबशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (10+2+3) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्जाची फी: ₹800/-
अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण वाचा