राज्य राखीव पोलीस दलात धुळे येथे भरती | SRPF Dhule Recruitment 2022

SRPF Dhule Recruitment 2022

SRPF Dhule Recruitment 2022

एकूण जागा – 19

पदाचे नाव –

भोजनसेवक – 17 जागा
सफाईगार – 02 जागा

शैक्षणिक पात्रता (Qualification) – किमान 7 वि ऊत्तीर्ण

वयाची अट (Age Limit)– 4 एप्रिल 2022 पर्यंत किमान 18 ते 38 वर्षे आहे तसेच वयाची सूट SC/ST – 5 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)-

खुला प्रवर्ग – 300 रुपये
राखीव प्रवर्ग – 150 रुपये

नोकरी ठिकाण (Job Location)– धुळे

अधिकृत वेबसाइट (Official Website)- Click Here

जाहिरात (Notification)- Click Here

नमुना अर्ज (Application Formate) – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – समादेशक , राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 , धुळे , महिंदळे शिवार, साक्री रोड, सुरत बायपास, धुळे 424001.

अन्य महत्वाचे जॉब्स