SRPF Gadchiroli GR 13 Recruitment 2022: राज्य राखीव पोलीस बल अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती 2022

SRPF Gadchiroli GR 13 Recruitment 2022:- (SRPF Recruitment 2022, SRPF Bharti 2022) जि. गडचिरोली या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष ) संवर्गातील दिनांक ३१/१२/ २०२० अखेर पर्यंत १०५ रिक्त पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती घेण्यात येणार आहे.

SRPF Gadchiroli GR 13 Recruitment 2022

SRPF Gadchiroli GR 13 Recruitment 2022

एकूण पदसंख्या:- १०५ जागा

शैक्षणिक पात्रता: (ReferPdf)

वयाची अट: (ReferPdf)

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग : ४५० / मागास प्रवर्ग ३५० (Demand Draft)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन पद्धतीने अर्ज समक्ष जमा करावे

भर्ती प्रक्रिया: १०० गुणांची लेखी परिक्षा (नंतर प्राप्त झालेल्या गुणवतेच्या आधारे शारीरिक चाचणी साठी पात्र ठरतील)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ जून २०२२

अर्ज सादर करण्याचा पता: Refer pdf

Importants Links

Notification (जाहिरात):येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट) : येथे क्लिक करा

ऑफलाईन अर्ज – लवकरच उपलब्ध होईल

मूळ जाहिरात – लवकरच उपलब्ध होईल

अन्य महत्वाचे जॉब्स