राज्य राखीव पोलीस दलात गडचिरोली येथे भरती | SRPF Gadchiroli Recruitment 2022

SRPF Gadchiroli Recruitment 2022

SRPF Gadchiroli Recruitment 2022

एकूण जागा – 15

पदाचे नाव –

भोजनसेवक – 12 जागा
सफाईगार – 03 जागा

शैक्षणिक पात्रता (Qualification) – किमान 7 वि ऊत्तीर्ण

वयाची अट (Age Limit)– 4 एप्रिल 2022 पर्यंत किमान 18 ते 38 वर्षे आहे तसेच वयाची सूट SC/ST – 5 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)-

खुला प्रवर्ग – 300 रुपये
राखीव प्रवर्ग – 150 रुपये

नोकरी ठिकाण (Job Location)– गडचिरोली

अधिकृत वेबसाइट (Official Website)- Click Here

जाहिरात (Notification)- Click Here

नमुना अर्ज (Application Formate)Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – समादेशक , राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 , विसोरा , ता.वडसा , देसाइगंज , जि.गडचिरोली

अन्य महत्वाचे जॉब्स