SRTMUN अंतर्गत विविध पदासाठी भरती | SRTMUN Recruitment 2022

SRTMUN Recruitment 2022

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, वाहन चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर

पद संख्या – 28+ जागा
शैक्षणिक पात्रता – Master‘s degree (Refer PDF)
नोकरी ठिकाण – नांदेड, हिंगोली

अर्ज पाठविण्याचा पत्ता
सहाय्यक प्राध्यापक – प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली-औंढा रोड, दिग्रस फाटा, संतुक पिंपरी, हिंगोली-431705
इतर पदांसाठी – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी & 4 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – www.srtmun.ac.in

Notification

Apply Online

हे पण वाचा