SSC CGL Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची महाभरती

SSC CGL Recruitment 2022 :- स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे विविध पदांच्या अंदाजे 20 हजार जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

SSC MTS Answer Key Released 2022

SSC CGL Recruitment 2022

एकूण जागा – अंदाजे 20 हजार जागा

पदांचा तपशील –

  • Assistant Audit Officer / Assistant Accounts Officer
  • Junior Statistical Officer
  • Statistical Investigator Grade – II
  • All Other Post

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक 1– मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी.
पद क्रमांक 2 – 12वी इयत्तेच्या स्तरावर गणितात किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी; किंवा
पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी

पद क्रमांक 3 – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी. उमेदवारांनी पदवी अभ्यासक्रमाच्या तीनही वर्षांमध्ये सांख्यिकी विषयाचा अभ्यास केलेला असावा.

पद क्रमांक 4 – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.

वयाची अट – विविध पदानुसार वेगवेगळी आहे.

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी –  

  • UR/OBC : 100₹ /-
  • SC/ST/PH : 0 ₹ /-
  • सर्व श्रेणी महिला : 0 ₹ /-

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2022

अन्य महत्वाचे जॉब्स