स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती

SSC JE Recruitment 2022:- स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आ

SSC JE Recruitment 2022

एकूण जागा – नमूद नाही

पदांचा तपशील – ज्युनिअर इंजिनिअर (Civil/Mechanical/Electrical)

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट – 01 जानेवारी 2022 रोजी किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी – OBC / Open – 100 रुपये ; SC/ST/PWD/Ex-serviceman/महिला – फी नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2022 

अन्य महत्वाचे जॉब्स