SSC MTS Recruitment 2022:- Notification for MTS, Havaldar released at ssc.nic.in, The application process has started on March 22.
एकूण पदसंख्या :– 3603+ जागा
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2021
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्जाचा शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट (Official Website): पाहा
जाहिरात (Notification): पाहा