Thane Jilha Sahakari Bank Bharti 2022: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२२

Thane Jilha Sahakari Bank Bharti 2022: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे विविध पदांच्या 288 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Thane Jilha Sahakari Bank Bharti 2022

Thane Jilha Sahakari Bank Bharti 2022

एकूण जागा – 288 जागा

पदांचा तपशील –  

  1. कनिष्ठ लिपिक – 233 जागा 
  2. शिपाई – 55 जागा 

शैक्षणिक पात्रता  – 

पद क्रमांक 1. कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT परीक्षा ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 2. किमान 8 वि पास किंवा 10 वि पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 

वयाची अट ही दिनांक  26 ऑगस्ट 2022 रोजी 

पद क्रमांक 1 – किमान 21 ते कमाल 38 वर्षे आहे

पद क्रमांक 2 – किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

अर्जाची फी – 

कनिष्ट लिपिक – 800 रुपये + 144 रुपये (GST)

शिपाई – 500 रुपये + 90 रुपये (GST)

नोकरी ठिकाण – ठाणे 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Register | Login 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2022

अन्य महत्वाचे जॉब्स