राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती

UPSC NDA Recruitment 2022

पदसंख्या: 400 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2022

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपद संख्या
नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)
नौदल (Navy)
हवाई दल (Air Force)
208
42
120
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]30

शैक्षणिक पात्रता:

लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट: जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2006 या दरम्यान असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022 (06:00 PM)

परीक्षा: 10 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online Application: Apply Online

हे पण वाचा