पदाचे नाव: केंद्र व्यवस्थापक, केस वर्कर, पोलीस सुविधा अधिकारी, पॅरालीगल कर्मचारी / वकील, पॅरामेडिकल कर्मचारी, अधीक्षक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय मदतनीस, सुरक्षा रक्षक.
पदसंख्या : 14 पदे.
नोकरी ठिकाण: औरंगाबाद.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2022.
अर्ज पाठवण्याचं पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, भूखंड क्रमांक ०९, श्री जाधव बिल्डिंग, खोकडपुरा, औरंगाबाद.