वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती

WCL Recruitment 2021 (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती)

एकूण पद संख्या: 211 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’167
2सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’44

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.


वयाची अट: 11 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश

अर्जाचा शुल्क: फी नाही.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2021 (05:00 PM)

अन्य महत्वाचे जॉब्स