Western Railway Apprentice Recruitment 2022: ITI उमेदवारांना Apprentice करण्याची संधी

Western Railway Apprentice Recruitment 2022: Western Railway अंतर्गत ITI उमेदवारांना Apprentice च्या विविध पदांच्या 3612 जागांची भरती निघाली आहे

Western Railway Apprentice Recruitment 2022

एकूण जागा – 3612

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात iti ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट – 27 जून 2022 रोजी किमान 15 ते 24 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे ; pwd – 10 वर्षे राहील

अर्जाची फी –
Gen /OBC – पुरुष उमेदवार 100 रुपये
Sc/st/pwd/female – फी नाही

नोकरी ठिकाण – मुंबई ( महाराष्ट्र )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022

Important Links

जाहिरात – पहा

Official website

Apply Links

अन्य महत्वाचे जॉब्स