ZP Washim Recruitment 2022: जिल्हा परिषद वाशिम येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती

ZP Washim Recruitment 2022:-जिल्हा परिषद वाशिम येथे विविध पदांच्या 05 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

ZP Washim Recruitment 2022

एकूण जागा – 05 जागा

पदांचा तपशील –  डेटा एन्ट्री ऑपरेटर 

शैक्षणिक पात्रता  – किमान 12 वि पास व मराठी 30 टायपिंग आणि इंग्रजी 40 टायपिंग आवश्यक आहे. (ii) ms cit ऊत्तीर्ण आवश्यक. (iii) 01 वर्ष अनुभव आवश्यक

वयाची अट – किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी –  खुला प्रवर्ग – 400 रुपये ; राखीव प्रवर्ग – 200 रुपये 

फी भरण्याची पद्धत – डिमांड draft पद्धतीने  demand draft हा “शिक्षणाधिकारी प्राथ जि.प. वाशिम ” यांच्या नावाने काढा.

नोकरी ठिकाण – वाशिम 

जाहिरात व अर्ज लिंक – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2022 

अन्य महत्वाचे जॉब्स